Your Inputs on Map नक्काशावर सूचना द्या

Google Map मध्ये आपण खालील बाबींविषयी आपल्या सूचना देऊ शकता:

  • सायकल मार्गिकांची आवश्यकता कुठे आह.
  • अपघातप्रवण ठिकाणे- अशी ठिकाणे जी योग्य संरचना आणि व्यवस्थापनाद्वारे सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे
  • सायकल पार्किंगसाठी ठिकाणे कुठे असावीत
  • सार्वजनिक सायकल व्यवस्थेची स्थानके कुठे असावीत

आपण आपल्या सुचना लिखित स्वरुपात Online Form द्वारे सुद्धा देऊ शकता.

The editable google map below may be used for your suggestions about:

  • Where cycle tracks are required
  • Accident spots that should be made safer through design or management measures
  • Location of cycle parking facilities
  • Location of public bicycle system stands

You may also give written suggestions in the online form

Advertisements