सार्वजनिक सायकल व्यवस्था

PBS 5_cycle parkingशहरातल्या शहरात जवळच्या ठिकाणी पोचण्यासाठी महानगर पालिकेतर्फे सार्वजनिक सायकल उपलब्ध असतील
एका सार्वजनिक सायकल स्टेशनातून सायकल घेऊन आपण आपला प्रवास करून जवळच्या दुसऱ्या सायकल स्टेशनवर सायकल परत करू शकता.

 

 

सार्वजनिक सायकल प्रणाली वापराचे चार सोपे टप्पे.PBS Steps EM

शहर व्यापी सार्वजनिक सायकल शेयर योजनेअंतर्गत शेकडो सार्वजनिक सायकल स्टँड व हजारो सार्वजनिक सायकल असू शकतात.

 

 

Advertisements